top of page

पुरस्कार

पुरस्कारांचा तपशील



• लोकमत वृत्तसमुहातर्फे मिळालेला बाल गौरव अवार्ड

 

• अभिनय प्रशिक्षण कार्यशाळेत सर्वोत्तम प्रगतीचे पारितोषिक
 

• जिजाऊ स्मृती बुद्धिबळ स्पर्धा २००८ - उत्तेजनार्थ पारितोषिक
 

• राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धा - द्वितीय पारितोषिक
 

• तिसऱ्या शब्द साहित्य संमेलनात माजी कुलगुरू कमलसिंग यांच्या हस्ते मिळालेले

सन्मानचिन्ह
 

• तक्षशीला महाविद्यालय आयोजित जिल्हास्तरीय सामान्यज्ञान स्पर्धा - तृतीय पारितोषिक (बक्षीस - रु. १०००)
 

• डॉ. सुनील देशमुख चषक राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा - उत्तेजनार्थ पारितोषिक (बक्षीस - रु. २५०)
 

• क्रीडारत्न पुरस्कार
 

• राज किड्स आयोजित बुद्धिबळ स्पर्धा - प्रोत्साहनपर पारितोषिक

 

• सामान्यज्ञान स्पर्धा - तृतीय पारितोषिक (बक्षीस - रु. ३००)

 

• लोकमत स्वातंत्र्यदिन संदेश स्पर्धा - उत्तेजनार्थ पारितोषिक

 

 



bottom of page