दिवाळी अंक २०१४
विचार सकारात्मकतेचा दीपावली अंक २०१४
माझ्या 'चंद्रभागा' या कवितेचा तसेच 'पत्रावळीत दाणे', 'घोट', 'बाळा ', 'तुलाही मलाही', 'जगलो इतका तरी', 'येई झुळूक' या गझलांचा समावेश
मिसळपाव दीपावली अंक २०१४
माझ्या ''निरागस बालक व्हा...निराशेला पळवा" या लेखाचा समावेश
कलावैभव दीपावली अंक २०१४
माझ्या 'चंद्रभागा' या कवितेचा समावेश
दै. हिंदुस्थान दीपावली अंक २०१४
माझ्या 'चंद्रभागा' या कवितेचा समावेश